आवाज महाराष्ट्र प्रतिनिधी वैभव काटकर
दि.२२ / एप्रिल /२०२०
वलठाण तालुका चाळीसगाव
शाळेला सुट्टी पण अभ्यासाला सुट्टी नाही
घरी रहा सुरक्षित राहा या अनुषंगाने विद्यार्थीना WhatsApp द्वारे दिला जातो अभ्यास
जळगाव जिल्ह्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वलठाण तालुका चाळीसगाव शाळेत WhatsApp द्वारे अभ्यासाचे नियोजन
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे यावल प्रकल्प अधिकारी श्रीमती विनीता सोणवणे यांच्या मार्गदर्शना खाली शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वलठाण येथील मुख्याध्यापक श्री विशाल राठोड सर व शिक्षक वर्ग यांनी एक नविन उपक्रम सुरु केला.
तर अभ्यासात खंड पळुनये.
यासाठी WhatsApp द्वारे मुलांना शिक्षण दिल जात आहे.
विद्यार्थांनमध्ये गुणवत्तापुर्वक शैक्षणीक प्रगती होत राहावी यासाठी हा उपक्रम राबवीण्यात येत असुन पालकांनाच्या WhatsApp वरुन शिक्षक विद्यार्थांनची अभ्याचे Update वेळोवेळी घेत आहेत.यात विद्यार्थी देखील चांगला प्रतिसाद देत आहेत तर चक्क परिस्तीती गरीबीची असल्यामुळे शेतातील कामात आईवडीलांना मदत करुन अभ्यास करताय.उपक्रमात सहभागी असलेले
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वलठाण ता.चाळीसगाव जि जळगांव येथील मुख्याध्यापक श्री,विशाल राठोड सर वर्ग शिक्षक ईश्वर राठोड सर
रेणुका सोनवणे मॅडम अलका सरदार मॅडम
यांनी केलेल्या कार्याला आवाज महाराष्ट्र टीम च्या वतीने सलाम
Also Check : Hindi Blog and Best Free Responsive Blogger Template