भडगांव प्रतिनिधी (विजय पाटील) मा.सहायक निबंधक.अपीली अधिकारी यांनी मे.सुप्रीम कोर्टाच्या निर्णया प्रमाणे अर्जदार-विजय दोधा पाटील. यांना आपल्या शेतकरी सह सघाची कांमकाज ची माहिती देण्यात यावी.तसेच तुम्हाला माहिती देनार नाहीत.
[ads id='ads1]
असा बेकायदेशीर ठराव करण्याचा अधिकार नाही. असे आदेश सुंनावणीत करून” विना मुल्य माहिती देण्यात यावी.""असे आदेश केल्यावरही दोन/तीन वेळा भ्रष्टाचारी -मेनेजर अवधुत देशमुख.(बेकायदेशीर नियुक्ती )असलेला.
यांनी पुन्हा माहीतीच्या अपीलात माहिती. अपीली अधिकारी च्या आदेशाचे उल्लंघन करून माहीत लाखो रू चा मलीदा वाटुन खाल्ल्या चे उघडकीस येऊ नये म्हणून दिली नाही. या प्रकरणी नाशिक माहीती आयुक्तांकडे अपील व उच्च न्यांयालयात- बेकायदा ठराव भ्रष्टाचारी अंध्यृक्ष- प्रताप हरी पाटील.(धर्मभास्कर) व संचालक यांचे विरूद्ध चौथे न्यायप्रवीष्ठ प्रकरण याचीका दाखल करण्यात येत आहे.
[ads id='ads2]
दर वर्षी शेतकरी सह खरेदीसंघात व्यापारी चा गोडाऊन चा मका.ज्वारी.हरभरा काळाबाजारात शासन खरेदीत फसवणूक करून कोटींचा भ्रष्टाचार करणारे हे मोठे संघटीत रेकैट.आहे. शेतकरी च्या नावावर शासनाला लुटनारे या लुटारूचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.--बी.एच आर घोटाळा न सारखे यांना कोठडीत टाकण्याची तालक्यात मोठी गरज आहे.
या अती भ्रष्ट-अंध्यक्ष/संचालक यांना आता काही "लोकप्रतीनीधी व म.आमदार-यांनी पक्षाची प्रतीमा काळी /मलीनहोण्या पासून दूर ठेवलेले दिसून येत आहे. शिवसेनापक्षा च्या कार्यक्रमात /उत्घाटन स्थंळा पासून ही आलीप्त ठेवलेले दिसुन येत आहे.तसे लेखी निवेदन ही विजय दोधा पाटील यांनी कार्यसम्राट-म्.आमदार किशोर पाटील.याना प्रताप हरी पाटील.याची अती भ्रष्टाचारी असल्याने शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
Also Check : Hindi Blog and Best Free Responsive Blogger Template